मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास तसेच धमाल बाल नाट्य शिबिर

🌸🌸🌸🌸मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास – 1) 5 ते 8, 9 ते 16 ह्या वयोगटात येणाऱ्या अडचणी वर मात 2) अक्टिंग च्या माध्याद्वारे प्रभावी बोलणं, लिखाण शारीरिक हालचाली 3) काय योग्य काय अयोग्य ह्याची समज 4) 9 ते 16 वयोगटात ज्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागत त्या साठी समुदेशन 5) हा वयोगट टीव्ही, मोबाईल ह्यात अडकून पडलाय त्यामुळे होणार नुकसान शारीरिक,मानसिक ह्या वर मात करणे 6) सगळ्यात महत्वाचे संस्कार जे घरात मिळतातच पण जर ते अभिनयाच्या माध्यमातून दिले तर प्रभावी ठरतात (हा अनुभव गेली 14 वर्ष आहे) हे सगळं शिकून आत्मविश्वास मिळवणं जे पुढच्या त्यांच्या करीयर साठी उपयुक्त आहे त्या साठीच हा वर्क शॉप अनुभवाच्या शिदोरीवर तुमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतेय मी सौ मेधा गोखले.तर कॉन्टॅक्ट करा 9373094467 ह्या नंबर वर.🌸🌸🌸🌸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 What’s Live. All rights reserved. Designed By Ninad Webtech